У нас вы можете посмотреть бесплатно आंबा लहानच राहतोय? फळ सेट आहे पण साईज वाढत नाही? कारण व उपाय | आंबा फुगवणीसाठी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आंबा फुगवणीसाठी Potassium Nitrate (13:00:45) फवारणी | फायदा व मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण आंबा फळाची फुगवणी (Fruit Enlargement) वाढवण्यासाठी Potassium Nitrate (13:00:45) कसा उपयोगी आहे, त्याचा योग्य डोस, वेळ आणि फायदे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ लिंक • आंबा लहानच राहतोय? फळ सेट आहे पण साईज वाढत... Potassium Nitrate (13:00:45) म्हणजे काय? हे एक पाण्यात पूर्ण विरघळणारे खत (Water Soluble Fertilizer) आहे. 13% Nitrogen 45% Potash हे झाडाला त्वरित ऊर्जा आणि फळ वाढीसाठी आवश्यक पोषण देते. आंबा फुगवणीसाठी फायदे 1.फळाचा आकार जलद वाढतो 2.फळ अधिक भरदार व वजनदार होते 3.रंग आणि चकाकी सुधारते 4.फळाची गुणवत्ता व बाजारमूल्य वाढते 5.Stress कमी करून झाड सक्रिय ठेवते फवारणीचा योग्य डोस 13:00:45 – 10Kg प्रति 300 लिटर पाणी 1. 7–10 दिवसांच्या अंतराने 1–2 फवारण्या 2. Setting झाल्यानंतर वापरणे अधिक फायदेशीर फवारणीची योग्य वेळ 1. फळ लहान असताना (pea size ते marble stage) 2. सकाळी किंवा संध्याकाळी 3. कोरडे व सौम्य हवामान 4. जोरदार ऊन किंवा पावसात टाळा. कोणत्या परिस्थितीत जास्त उपयोगी? 1. फळ वाढ मंद आहे 2. झाडावर Stress आहे 3. अति घन आंबा लागवड क्षेत्र 4. कल्टार दिल्यानंतर महत्वाच्या सूचना 1. जास्त डोस दिल्यास पान जळू शकतात 2. हार्मोनसोबत मिसळताना काळजी घ्या शक्यतो स्वतंत्र द्या. 3. स्वच्छ पाणी वापरा 4. शक्यतो आधी छोट्या भागावर चाचणी करा थोडक्यात निष्कर्ष Potassium Nitrate = जलद फळ वाढ + चांगली गुणवत्ता + जास्त उत्पादन व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share 📲 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. #KesarMango #MangoFarming #GraftSelection #ShetiTips #FarmersGuide #AgricultureIndia #MangoPlantation #OrganicFarming #KesarMangoFarming आमच्याकडे केशर आंबा कलम लागवडीसाठी उपलब्ध आहेत ऑर्डरसाठी संपर्क करा: 9545464810. 9049144109 आमचा पत्ता: जिजाऊ हाय-टेक नर्सरी, डोलखेडा बु ता.जाफ्राबाद. जिल्हा. जालना 431206 Google maps location: https://maps.app.goo.gl/RuU9FabbJhvXy... आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा / @jijau.hightech.nursery आम्हाला फॉलो करा: Instagram / jijau.hightech.nursery Facebook / 15m3pkfx6f . . . #farming #nursery #agriculture #coconut #graphting #fruitfarming #mangoleaves #mango #kalma #royalशेतकरी #nursery #mango #agriculture #farming #graphting #kalma #royalशेतकरी #fruitfarming #mangoleaves #coconut #केसरआंबा #मँगोसीझन२०२६ #शेतीतूनथेट_ग्राहकापर्यंत #ऑर्गॅनिक_आंबा