У нас вы можете посмотреть бесплатно जकाई देवी मंदिर, मानेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Jakai Devi Temple, Manewadi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. __________________________________ Location - Jakai Temple Manewadi Maharashtra https://maps.app.goo.gl/u9akA6EHAynj3... __________________________________ ■ इतर Vlogs • ग.दि. माडगूळकरांचे गावातील व शेतातील घर, म... • हरणेश्वर महादेव मंदिर, रायवाडी (ता. कवठे म... • अगस्ति मंदिर, ऐनवाडी (ता. खानापूर, जि. सां... • शुकाचार्य देवस्थान, हिवतड (ता. आटपाडी, जि.... • वेताळगुरु मंदिर, रेवणगांव (ता. खानापूर, जि... __________________________________ ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील मानेवाडी येथील जकाई देवीचे मंदिराची माहिती दिलेली आहे. हे मंदिर खरसुंडी सिद्धनाथाच्य दुसर्या पत्नीच मंदिर आहे. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी आहे. या मंदिर परिसराला जकाई दरा सुद्धा म्हणतात, या मंदिराजवळ एक तलाव सुद्धा आहे ज्याचे नाव जकाई तलाव आहे. येथे आपल्याला पावसाळ्यात धबधबे सुद्धा बघायला मिळतात. या मंदिरामध्ये तीन वर्षातून एकदा यात्रा भरते. हे मंदिर खरसुंडी पासून 14 किमी, खानापूर पासून 17 किमी, आटपाडी पासून 30 किमी व सांगली पासून 67 किमी अंतरावर आहे. कराड-आटपाडी रस्त्यावर मानेवाडी गावाकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो, त्या गावातून या मंदिराकडे येता येते. या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद. हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील. __________________________________ #temple #मंदिर #jakai #marathivlog __________________________________ ▪︎ जकाई देवी मंदिर मानेवाडी ▪︎ जकाई मंदिर मानेवाडी ▪︎ जकाई देवी मंदिर आटपाडी ▪︎ जकाई दर्यातील जकाई देवीचे मंदिर ▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे ▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे ▪︎ Jakai Devi Temple Manewadi ▪︎ Jakai Devi Mandir Manewadi ▪︎ Jakai Temple Atpadi ▪︎ Atpadi Tourism Places ▪︎ Sangli District Tourism Places __________________________________ Contact - bhatkantitv1681@gmail.com __________________________________