У нас вы можете посмотреть бесплатно ठाकरेंनी स्वबळावर १४७ जागा जिंकल्या, शिवसेना खुट्टा टिकवून आहे.. शिंदेंना टेन्शन Thackeray vs Shinde или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ठाकरेंनी स्वबळावर १४७ जागा जिंकल्या, शिवसेना खुट्टा टिकवून आहे.. शिंदेंना टेन्शन Thackeray vs Shinde जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपने २ पक्ष फोडले तरी सुद्धा भाजपला १२ जिल्हा परिषद पैकी केवळ एकच सोलापूर जिल्हा परिषदेत बहुमत भेटलं. पण ठाकरेंच्या शिवसेनेने चांगल्या जागा जिंकल्या. जर मूळ महाविकास आघाडी एकत्र केली तर भाजपच्या दुप्पट जागा मविआ जिंकली. त्यामुळं महाविकास आघाडी फोडून भाजपला काही फायदा झाला नाही. केंद्रातून भाजपची सत्ता गेली तर ईडी सीबीआय मागे लागलेले नेते भाजप सोडून रिटर्न काँग्रेस, राष्ट्रवादीत जातील आणि जर भाजपच्या मदतीला ईव्हीएम नसेल तेव्हा भविष्यात एक एक जागेसाठी भाजपला तडफडावं लागेल. असा ठाम विश्वास ठाकरेंच्या शिवसैनिकाने व्यक्त केला. ठाकरेंच्या शिवसेनेने किती जागा जिंकल्या : १) धाराशिव : ५ जागा २) सिंधुदुर्ग : ३ जागा ३) रायगड : ५ जागा ४) सांगली : १ जागा ५) कोल्हापूर : १ जागा ६) संभाजीनगर : ९ जागा ७) लातूर : १ जागा ८) परभणी : ६ जागा ९) पुणे : ६ जागा १०) रत्नागिरी : ५ जागा 1) Uddhav Thackeray 2) CM Devendra Fadnavis 3) ajit pawar 4) Congress 5) Eknath Shinde 6) Sharad Pawar 7) Mahavikas Aaghadi 8) shivsena ubt 9) Jilha Parishad Election Result #uddhavthackeray #ajitpawar #marathinews #DevendraFadnavis #अजितपवार #Congress #शरदपवार #shivsena #breakingnews #जिल्हापरिषद #eknathshinde #उद्धवठाकरे #ajitdada #शिंदे #NCP #राष्ट्रवादी #pune #marathibatmya #MaharashtraNews #मराठीबातम्या #baramatinews फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra