У нас вы можете посмотреть бесплатно ठाकरेंच्या पठ्ठ्याने सभागृहात शिंदेंच्या इज्जतीचा पालापाचोळा केला, तुफान राडा.. Thackeray vs Shinde или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ठाकरेंच्या पठ्ठ्याने सभागृहात शिंदेंच्या इज्जतीचा पालापाचोळा केला, तुफान राडा.. Thackeray vs Shinde ठाकरेंचे कट्टर आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटे काढले. भाजपने शिंदेंच्या सगळ्या योजना बंद केल्या. तरी पण शिंदे गटाचे सगळे वाघ थंड झाले. ते गुलाबराव पाटील शिवसेनेत होता तेव्हा वाघ होता. त्यावेळी gulabraon patil यांच्या एका आवाजात कॅबिनेट मध्ये सगळे थर थर कापायचे. एवढा डॅशिंग माणूस आज भाजपने घरगडी करून टाकला आहे. anil parab साहेब नको बिचाऱ्याची इज्जत काढू. अगोदर गद्दारीचा डाग लागलंय. उद्धव ठाकरेंना सोडून गेलेल्या सर्वांचे असेच हाल होणार आहेत. eknath shinde मुख्यमंत्री असताना चालू केलेल्या सर्व स्कीम फडणवीसांनी बंद केल्या आहेत. त्या सर्व बंद योजनांची यादी अनिल परबांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांसमोर सभागृहात वाचून दाखवली. #anilparab #EknathShinde #budgetsession #shivsena #marathinews #uddhavthackeray #अनिलपरब #vidhansabha #एकनाथशिंदे #bjp #फडणवीस #maharashtrabudgetsession #breakingnews #ठाकरे #ajitpawar #राष्ट्रवादी #marathibatmya #MaharashtraNews #मराठीबातम्या #विधानसभा 1) Anil Parab Vidhan Parishad 2) Eknath Shinde 3) Maharashtra Budget Session 4) Sunetra Pawar DCM 5) Devendra Fadnavis 6) Vidhansabha Adhiveshan 7) Uddhav Thackeray 8) Shivsena UBT फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra