У нас вы можете посмотреть бесплатно नितेश राणे थेट अपात्र, आरोप सिद्ध; राणेंची आमदारकी रद्द..ठाकरेंच्या पठ्ठ्याने धुतला Thackeray vsRane или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नितेश राणे थेट अपात्र, आरोप सिद्ध; राणेंची आमदारकी रद्द.. ठाकरेंच्या पठ्ठ्याने धुतला Thackeray vs Rane ठाकरेंच्या शिवसेनेवर आगपाखड करताना नितेश राणेंची जीभ घसरली आणि एक वादग्रस्त वक्तव्य करून बसले. हे वक्तव्य राणेंना भोवणार आरोप सिद्ध झाल्यास nitesh rane मंत्रीपद सोबत आमदारकी सुद्धा जाणार असा दावा ठाकरेंच्या शिवसैनिकाने केला. राणे घरची जमीन विकून निधी देत नाही. सरकारी तिजोरीत राणेंच्या प्रॉपर्टीतून पैसे येतात का? असा परखड सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने विचारला. नितेश राणेला कोणती शिक्षा होऊ शकते. नितेश राणेंवर कारवाई झाली तर २ वर्षांची शिक्षा होणार आणि नितेश राणे अपात्र ठरू शकतो. अरे टिल्लू राणे सरकारी तिजोरीतला पैसा जनतेचा आहे. सरकारी तिजोरी तुझी पिगी बँक नाही. सरकारी निधी पक्ष व चिन्ह बघून वाटता येत नाही हे टिल्लू बुद्धी असणाऱ्याला कसं कळणार. ही भाजप १० वर्ष जशी वागली सेम टू सेम तसंच काँग्रेस मागची ७० वर्ष निवडणूक आयोग ईडी सीबीआय ताब्यात घेऊन वागली असती तर भाजप पक्ष कोणत्या गल्लीत पण दिसला नसता. 1) Uddhav Thackeray 2) Nitesh Rane 3) CM Devendra Fadnavis 4) Jilha Parishad Election 5) Maharashtra News 6) Thackeray vs Rane #uddhavthackeray #eknathshinde #niteshrane #MarathiNews #DevendraFadnavis #काँग्रेस #breakingnews #राणे #ajitpawarnews #उद्धवठाकरे #rane #एकनाथशिंदे #Congress #ajitdada #SharadPawar #राष्ट्रवादी #kankavli #marathibatmya #bjp #MaharashtraNews #मराठीबातम्या #baramatinews फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra