У нас вы можете посмотреть бесплатно प्रत्येक छातीत दुखणे (Chest Pain) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) नसते. डॉ प्रसाद शहा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ह्या व्हिडिओ मध्ये डॉ प्रसाद शाह यांनी छातीत दुखायचे (Chest Pain ) विविध कारणे काय आहे या बद्दल माहिती दिली आहे . त्यांनी व्हिडिओ द्वारे हार्ट अटॅक (Heart attack ) म्हणजे काय व Causes of Chest Pain त्याची कारणे याबद्दल माहिती संगीतली आहे. छातीत दुखल्यावर ECG,२ D ECho ,Stress Test (स्ट्रेस टेस्ट),CT Coronory Angiography ,Angiography अँजिओग्राफी या तपासण्या करण्याची गरज का आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ते सांगत आहे की छातीत दुखणे गॅस (Gas), चिंता (Anxiety) किंवा अपचन (Indigestion ) यासारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते. बर्याच लोकांना छातीच्या उजवीकडे किंवा डाव्या बाजूला छातीत वेदना होतात ,परंतु छातीत दुखणे आणि हृदयविकाराच्या झटक्यात (Chest Pain vs Heart Attack) ते फरक करण्यास अपयशी ठरतात. जे लोक धूम्रपान (Smoking)करतात, तेलकट पदार्थ खातात (Eating oily food) किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहेत (Family history of heart attack) अशा लोकांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण जास्त आढळते. छातीत दुखण्यामागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी काही चाचण्याकरणे गरजेचे आहे जसे ईसीजी (ECG) ही एक सामान्य परीक्षा आहे. काही लोकांचा विचार आहे की जर त्यांची ईसीजी ठीक असेल तर त्यांना हृदय विकार होणार नाही. परंतु एका तासात ईसीजी पुन्हा करणे महत्वाचे आहे. हृदय विकार(Heart Attack) आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तणाव (Stress Test) चाचणी देखील केली जाते.रुग्णाला चालवून ईसीजी घेतल्याने हृदयाला ताण येतो व भविष्यात येणाऱ्या हार्ट अटॅक आपण वेळीच टाळू शकतो. Contact Us: VishwaRaj Superspeciality Hospital. Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201 Phone:- 02067606060 Website:- http://bit.ly/2Rvy1tY