У нас вы можете посмотреть бесплатно Mahimangad Fort Satara | महिमानगड किल्ला सातारा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किल्ल्याची ऊंची : 3200 - महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बुरुजांची रचना अशी केलेली आहे की, प्रवेशद्वाराजवळ येई पर्यंत आपल्याला ते दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर ऊजव्या बाजूस समोरच हनुमानाचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायर्या दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचे सुंदर तलाव आहे, तलाव बर्यापैकी खोल आहे. या तलावाला बारामही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. या बांधीव तलावाच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे, तो साच पाण्याचा तलाव असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. सोंडेच्या टोकाला एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे, येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. गड फिरण्यास साधारण अर्धातास लागतो. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो. Mahimangad Fort lies within the village limits of Mahimangad village about five and a half miles west of Dahivadi.The easiest way to it is by the Satara-Pandharpur road to a point about half a mile west of the pass descending into the lower parts of the Maan taluka. Mahimangad is expressly mentioned as one of the chain forts built by Chhatrapati Shivaji Maharaj to guard his eastern frontier. But some of the local residents declare that the fort existed in Musalman times and point to the pir shrine as evidence. This shrine however proves nothing since there are many such unfortified hills with shrines. The hereditary garrison consisted of about seventy-five Ramoshis and Mahars who held the gadkari inam lands. The fort had lands assigned for it. The havaldar or former commander of the garrison is now the patil and the sabnis or accountant is the Kulkarni of the lands which are for purposes of administration as a distinct village called by the name of the fort. Mahimangad fort satara Mahimangad fort wikipedia Mahimangad fort story Mahimangad fort satara history Mahimangad fort history in marathi Mahimangad drone videos Satara forts Satara easy forts Maharashtra's Fortified Past: A Journey Through Time Exploring the Mighty Forts of Maharashtra: A Historical Timeline From Ancient Walls to Majestic Citadels: The Forts of Maharashtra Secrets of the Deccan: Unveiling Maharashtra's Fortified Legacy Maharashtra's hidden forts: Beyond the famous Maharashtra's Undiscovered Forts: Beyond the Famous Trails Hidden Gems of Maharashtra: Exploring Lesser-Known Forts Maharashtra's Secret Forts: Off the Beaten Path Maharashtra's Untouched Forts: Unravelling History's Secrets