У нас вы можете посмотреть бесплатно Kenjalgad Fort (Ghera Khelanjal) | केंजळगड किल्ला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
केंजळगड महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० किमी. अंतरावर आहे. गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०२ मी. आहे. हा गड केळंजा तसेच घेराकेळंज या नावाने सुद्धा ओळखला जातो. पाकेरेवस्ती हे गडाच्या पायथ्याचे गाव असून केंजळगड हा किल्ला रायरेश्वर डोंगरच्या मुख्य डोंगररांगेला एका छोट्या खिंडीने जोडला गेला आहे. केंजळगड हा पूर्व-पश्चिम पसरलेला असून याचा विस्तार कमी आहे.बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. केंजळगडाचा इतिहास हा सोळाव्या शतकापासून ज्ञात आहे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात केंजळगडावर अनुक्रमे निझामशाही आणि आदिलशाही यांची सत्ता होती; परंतु पुढे निझामशाहीचा अस्त झाल्यावर (१६३६) हा किल्ला प्रदीर्घ काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६६३ साली वाई येथील आदिलशाही कारकुनाला केंजळगडाला मदत करण्याविषयी एक नोंद सापडते. सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला. गडाच्या माथ्यावर पाण्याचा एक छोटा तलाव दिसून येतो. गडाच्या मध्यावर पूर्वी असलेल्या जुन्या मंदिराचे अवशेष व त्यातील काही मूर्ती आढळून येतात. हे गडावरील केळंजाई देवीचे मंदिर आहे. याच्या मागील बाजूस एक चुन्याचा घाणा आहे. पुढे काही अंतरावर गडावरील कोठार सदृश्य इमारत दिसते. ही वास्तू दगड आणि विटा मिळून बांधलेली छोटी खोली आहे. यावरील छप्पर अस्तित्वात नाही. एकंदरीत बांधकामावरून ही इमारत उत्तर पेशवेकालीन असण्याची शक्यता आहे. गडावर पाण्याचे दोन तलाव असून खोदीव टाकी देखील आहेत. गडावर थोडेफार तटबंदीचे अवशेष आढळून येतात. सदर तटबंदीच्या भिंतींत ठिकठिकाणी जंग्या दिसून येतात. गडावर उत्तर-पश्चिम बाजूस आणखी एक चुन्याचा घाणा आहे. त्याच्या जवळ काही इमारतींचे चौथऱ्यांचे अवशेष दिसून येतात. काही ऐतिहासिक कागदपत्रांत वाईजवळ मनमोहनगड नावाच्या एका किल्ल्याचा उल्लेख येतो, तो हाच केंजळगड असावा, असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे Kenjalgad or Ghera Khelanja Fort, 4,269 feet above sea level, is situated on the Mandhardev spur of the Mahadev range eleven miles north-west of Wai. The fort is situated on the ridge which separates Pune and Satara districts. Both the Krishna and Neera rivers are visible from the Khelanja fort. Bhor with its surrounding villages and Wai with its surrounding villages are also visible clearly. Therefore during the time of Maratha Empire the fort successfully performed the role of Watch Guard. This was last fort taken by Shivaji Maharaj before coronation ceremony! Just in front of the fort is Raireshwar where Shivaji Maharaj took his oath for swaraj and this fort he conquered before sitting on throne, 24.04.1684 from Gangaji Naik Kirdat (Adilshahi Sardar). This fort is said to have been built by Bhoja II of Panhala who flourished in the 12th century. This fort was won by Adilshah of Bijapur in 1648. The Chhatrapati Shivaji Maharaj had captured all the forts in Wai and Bhor region but, he was not able to win this fort till 1674. He captured this fort as an amazing movement while he was on a military campaign at Chiplun. He along with soldiers marched to the Kenjalgad and captured the fort by surprise. The garrison head, Gangaji Vishwasrao Kirdat was killed in the ambush and the fort was captured on 24 April 1674. This fort was captured by Aurangzeb in 1701. In the subsequent year i.e. 1702 this fort was captured by Maratha Army infantry leader Pilaji Gole. After the fall of Peshwa this fort was captured by British under the detachment sent by Gen. Pritzler on 26 March 1818. kenjalgad fort Kenjalgad fort distance from pune Kenjalgad fort distance Kenjalgad fort trek Kenjalgad fort from pune kenjalgad fort map Kenjalgad fort trek difficulty level kenjalgad to raireshwar kenjalgad fort history in marathi kenjalgad fort history in english kenjalgad fort pune how to reach kenjalgad fort pune kenjalgad to raireshwar pune to kenjalgad kenjalgad location kenjalgad photos forts in pune district forts nearby pune maharashtra fort maharashtra trekking places maharashtra tourist places fort in maharashtra forts in maharashtra forts around pune explore maharashtra explore pune #forts #fort #fortsofindia #fortsofmaharashtra #fortsofshivajimaharaj #nearpune #maharashtra #pune #satara #wai #naturelovers #hiking #historical #history #historicalplaces #djiglobal #dji #djimini2 #droneshots #dronefootage #dronevideo