У нас вы можете посмотреть бесплатно Mountaineer Parents : बाळाला घेऊन NDRF Mock Drill मधे ⛰️.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मी पल्लवी(Hotel Plus Valley, owner,Tamhinighat)आणि माझे पती महेश आम्ही दोघे गिर्यारोहक (Mountaineers) असून ताम्हिणी घाटातील निसर्ग आणि साहसाशी (Adventure)आमचं जवळचं नातं आहे. 'रिंग वॉटरफॉल' आणि 'मिल्की बार' यांसारखी पर्यटन स्थळं शोधण्यासोबतच,ताम्हिनीघाट भागात रेस्क्यू (Rescue) कामात कार्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल: ⛰️ रोमांचक ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर इवेंट (Trekking,Adventure,Exploration) 👶 आमचं रोजचं फॅमिली लाइफ आणि आमच्या बाळाच्या गमतीजमती 🆘 रेस्क्यू ऑपरेशन्सचे थरारक अनुभव (Rescue) निसर्ग आणि साहसाची ही सफर अनुभवण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe नक्की करा!