У нас вы можете посмотреть бесплатно Bachlors Life चे राडे - Ganesh Joshi सोबत! | Boys Talk With Ganesh Joshi | Maithily Apte или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
0:00 - परिचय. 2:15 - मला कवी नाही बनायचं! 4:42 - 25% लोकांचं लग्न नाही झालं पाहिजे. 8:20 - Bachelors life आणि मित्र. 14:25 - मुलींसोबत बोलताना भीती वाटायची. 17:02 - म्हणून मला girlfriend नाही. 19:12 - मित्रानेच माझं लग्न मोडलं आहे! 23:55 - Bachelors life आणि पुणे शहर. 26:49 - EMIs आणि APP वाले लोन. 28:10 - वाघोलीतल्या रूमचा किस्सा. 30:12 - ट्रिपल सीट आणि पोलिस. 32:00 - गावातल्या election प्रचाराचा किस्सा. 33:15 - मित्रांचं लग्न आणि त्यांचे लेकरं. 35:40 - मला House Husband बनून जगायचं आहे. 38:23 - मित्र माझे दूध आणि दारू एकत्र घेऊन येतील! 40:22 - दहावीतला किस्सा. 41:50 - मित्राचा किस्सा आणि कॉमेडीचा प्रवास. 49:12 - MIDC मधल्या आठवणी. 51:02 - कॉन्ट्री आणि पोरं. 54:08 - मुक्या मुलीला प्रपोस आणि dating culture. 59:30 - Ola, Uber आणि Zomato Order. 1:02:20 - ज्याला joke कळत नाही तो offend होतो. 1:05:18 - नगरच्या show चा किस्सा. 1:07:22 - लॉबीमध्ये टॉवेलवर उभा आहे, दरवाजा आतून lock झाला. 1:09:18 - शेती सोडून IT मध्ये काम करतात. 1:13:55 - कवी लोकांसोबत मी पॉडकास्ट करणार नाही. आभार कवी मनाच्या लोकांनी या एपिसोडपासून लांब रहावे! आणि याचं उत्तर हवं असेल तर पूर्ण एपिसोड बघून कमेंट करा.😂 Stanp up comedian अशी ओळख घेऊन पुण्यात फिरणाऱ्या गणेश जोशीला आपल्या आरपारच्या Boys Talk वर बोलावलं आणि काय काय झालं ते तुम्हाला या एपिसोडमध्ये कळेलच. Bachlors Lifes चे किस्से, आठवणी सांगताना गणेशने असे अफलातून किस्से सांगितले आहेत की, होस्टला हसता हसता प्रश्न विचारण्याचं भानच नाही राहिलं. Bachlors कसे राहतात, गावाकडून आलेल्या मुलांची मनस्थिती, पुण्यात बोली भाषेमुळे कधी अडचण आली का? अशा बऱ्याच विषयांवर गणेशने मतं मांडली तर आहेत, पण अशा पद्धतीने मांडली आहे की, हसून हसून पोट दुखेल. थोडक्यात सांगायचं झालं तर, हा एपिसोड Bachlors Lifes आणि कवींच्या Roast ने भरलेला आहे. होस्ट तर होस्ट गणेशने आमच्या कॅमेरामनला ही सोडलं नाही😂 नेमकं झालंय तरी काय हे आता तुम्हीच बघा! आणि कमेंटमध्ये कळवा हा भाग तुम्हाला कसा वाटल! आपल्या Boys Talk सेगमेंटला दमदार साथ देणारे Ambitions Commerce Institute – जिथे शिक्षणही फुल ऑन आणि मजाही फुल टाईम! प्रो. कौस्तुभ आत्रे यांनी सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट कॉमर्स, फ्रेंच आणि जर्मन शिकवताना विद्यार्थ्यांना हुशारीसोबत आत्मविश्वासही मिळवून देतात. त्यांच्या पाठिंब्यामुळे Boys Talk मध्ये गप्पा रंगतात आणि पॉडकास्टला मिळते भन्नाट उर्जा! मनःपूर्वक धन्यवाद Ambitions परिवाराला! 📍Karve Road 404, Citi Center, 4th floor, Opp. Ayurved Rasshala, Near MES Garware College, Karve Road, From Prabhat Road Lane No.9, Pune 411 004 Phone No.: +91 98500 81826 Email: [email protected] 📍Kothrud T-5, 3rd Floor, Rohan Chambers, Near Karve Statue, Karve Road, Kothrud, Pune 411 029 Phone No.: +91 77989 89199 Email: [email protected] 📍Sinhagad Road Mohite Paradise, Office No. 312, 3rd Floor, Near Santosh Hall, Sinhgad Road, Pune 411 051 Phone No.: +91 88887 46666 Email: [email protected] https://ambicommerce.com/