У нас вы можете посмотреть бесплатно उन्हाळ्यात नक्की बनवा ही स्पेशल आमरस पुरी थाळी | Special Aamras Puri thali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज बाजारात आंबे पाहिले आणि मला माझ्या आजी आणि आजोबांची आठवण झाली. आम्ही उन्हाळ्याची सुट्टी लागली की लगेचच आजोळी किंवा मामाच्या गावी जायचो आणि तिथे मस्त आंब्यावर ताव मारायचो. तेव्हा प्रत्येकाच्या घरी किंवा शेतात 1 तरी आंब्याचे झाड असाचेच.नैसर्गिक आंबे मिळावे म्हणून 1 तरी आंब्याचे झाड लावले पाहिजे. चला तर मग आजोळच्या आठवणी मध्ये रमून आज आपण मस्त आंब्याचा रस बनवणार आहोत. त्यालाच आपण आमरस असे म्हणतो. तर तुम्ही देखील नक्की करून पाहा आणि सगळ्यांनी मिळून त्याचा वर ताव मारा. पण मला अभिप्राय द्यायला मात्र विसरू नका हा. धन्यवाद🙏🏻🙏🏻 Ingredients: वांग्याच्या भाजीचा मसाला २ चमचे भरून दाण्याचा कूट २ चमचे भरून खोबऱ्याचा किस काळा मसाला दोन चमचे तिखट १ चमचा , हळद थोडीशी कोथिंबीर दोन चमचे धन्याची पूड गूळ चवीनुसार १ चमचा तेल मीठ चवीनुसार वांगयची रस्सेदार भाजी ३ चमचे तेल मोहरी १ चमचा लसूण हिंग हळद भरलेली वांगे उरलेला वांगयचा मसाला वांगी शिजण्या पुरत पाणी कांद्यची भजी एक दीड वाटी डाळीचं पीठ चवीनुसार तिखट दोन चमचे धन्याची पावडर चवीनुसार मीठ कोथिंबीर दोन चिमूट हिंग अर्धा चमचा ओवा जिरे दोन चिमूट सोडा एक चमचा तेल तीळ उभा चिरलेला कांदा पाणी पुरी २ वाट्या घव्हाच पीठ अर्धी वाटी बारीक रवा २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून थोडासा मीठ घालून कणिक भिजून घ्याची आमरस पुरी,आमरस पुरी थाळी,brijalrecipe,vangi,vangychibhaji,kandabhaji,उन्हाळ्या चा स्वयंपाक,उन्हाळ्या चे पदार्थ , recipes in marathi, how to make summer food, Unhalyatil Amras kase banvayche, Unhalyatil Amras kase banavtat,अनुराधा आजी, घरच्या घरी कसे बनवायचे, maharashtrian recipe,unhalaswayampak,, anuradha tambolkar recipes,Anuradha Recipes,Breakfast recipes,Healthy recipe,Anuradha recipe,cooking recipe,Cooking channel,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi #mangorecipe #yummy #cookingchannel #aamras #mango #puri #amras #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्याचेपदार्थ #उन्हाळ्याचास्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe