У нас вы можете посмотреть бесплатно 2025-26 पिकांची सरासरी उत्पादकता जाहीर 🚨 | सोयाबीनमध्ये मोठी घट, हरभरा वाढ | अधिकृत कृषी विभाग डेटा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट! 2025-26 या वर्षासाठी कृषी विभागामार्फत विविध पिकांची सरासरी उत्पादकता (Crop Yield Data) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत 👇 ✔️ सोयाबीनची उत्पादकता किती घसरली? ✔️ तूर, हरभरा, उडीद, मूग यामध्ये वाढ की घट? ✔️ कापूस, मका, गहू, भात यांची सरासरी किती? ✔️ गेल्या 3–4 वर्षांच्या तुलनेत काय बदल? ✔️ पीक विमा आणि हमीभावासाठी हा डेटा का महत्त्वाचा? ✔️ ऑनलाईन हा डेटा कसा पाहायचा? विशेषतः सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत आहे, तर काही पिकांमध्ये वाढ देखील झाली आहे. हा डेटा पीक विमा, नुकसान भरपाई, हमीभाव खरेदी यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 📌 अधिकृत वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर 👍 लाईक करा, 🔔 सबस्क्राईब करा आणि 📲 शेअर करा. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚜🌾 #CropYield2025 #पीकउत्पादकता #ShetiDnyanSagar #SoybeanProduction #तूरउत्पादन #Harbhara #कापूसउत्पादन #MaharashtraSheti #AgriUpdate #पीकविमा #HamiBhav #KisanNews #MaharashtraFarmers #शेतकरीअपडेट #AgricultureData