У нас вы можете посмотреть бесплатно महिला बचत गटांना 24 लाखांपर्यंत अनुदान | पोकरा योजना अवजार बँक योजना संपूर्ण माहिती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏 या व्हिडिओमध्ये आपण पोकरा योजना (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) अंतर्गत महिला बचत गटांसाठी सुरू झालेल्या अवजार बँक योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असून महिलांना शेतीमध्ये सक्षम करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. याच अंतर्गत आता महिला बचत गटांना अवजार बँक स्थापन करण्यासाठी 60% अनुदान आणि जास्तीत जास्त ₹24 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: ✔ पोकरा योजना काय आहे ✔ अवजार बँक म्हणजे काय ✔ महिला बचत गटांना किती अनुदान मिळणार ✔ कोण अर्ज करू शकतात ✔ अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2026 ही योजना सध्या महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 7200 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जात आहे. पात्र महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. 🌾 Shetidnyansagar चॅनलवर तुम्हाला मिळेल: शेतकरी योजना अपडेट कृषी विषयक माहिती सरकारी योजना मार्गदर्शन शेती संबंधित महत्त्वाच्या बातम्या 👍 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा 📲 जास्तीत जास्त महिला बचत गट आणि शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा 🔔 आणि Shetidnyansagar चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र #PokharaYojana #MahilaBachatGat #ToolBankYojana #MahilaShetkari #Shetidnyansagar #AgricultureScheme #FarmerScheme #WomenFarmers #GovernmentScheme #KrushiYojana