У нас вы можете посмотреть бесплатно PM किसान 22वा हप्ता 13 मार्चला जमा | शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 येणार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार शेतकरी मित्रांनो 🌾 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PM Kisan Samman Nidhi Yojana संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 👉 अधिकृत माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सुमारे 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 चा हप्ता जमा केला जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत: • PM किसान 22वा हप्ता नेमका कधी येणार • कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार • अधिकृत वेबसाईटवर दिलेला प्रूफ • लाभार्थी यादी कशी तपासायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. 👍 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा 📲 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🔔 अशाच अचूक सरकारी योजना अपडेटसाठी Shetidnyansagar चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🌾