У нас вы можете посмотреть бесплатно Laxman Hake Exclusive: Baramati Bye Electionबाबत हाकेंची रोखठोक भूमिका, सुनेत्रा पवारांविरोधात कोण? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Laxman Hake Exclusive : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या (Baramati Bye Election) पोटनिवडणूकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एकीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत पण दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. गेल्या दोन दिवसांपासून लक्ष्मण हाके बारामती शहर आणि तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जात लोकांची मते जाणून घेत आहेत. अजित दादांच्या विमान अपघाताबाबत पगार कुटुंबीय कॉन्ट्रोवर्सी निर्माण करत सत्तेतली स्पेस शोधत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्यांना सुमित्रा पवार बिनविरोध निवडून याव्यात असं वाटतंय त्यांनी सुनेत्रा ताईंना विधान सभेत पाठवावं आणि सरकारच्या वर्षभरातल्या कामकाजाच ऑडिट करण्यासाठी त्यांच्या पक्षातल्या सक्षम कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं असं आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिलेय. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.