У нас вы можете посмотреть бесплатно Raver LokSabha:Eknath Khadse यांच्या पाठींब्यामुळे BJP ला निवडणूक सोप्पी ठरणार? की NCP बाजी मारणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RaverLoksabha #sharadpawar रावेर म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथे भाजपची एकहाती सत्ता राहिलीय. मागील दोन टर्मपासून इथल्या खासदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे आहेत. रक्षा खडसे खासदार असल्या तरी दोन्ही वेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सूनबाई म्हणूनच निवडणूक लढवलीय. त्यामुळे रावेरमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा एकनाथ खडसे यांचा असल्याचं बोललं जातं. असा हा तगडा नेता काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होता. त्यांनाच रावेरमधून उतरवण्याची चाचपणी केली जात होती. पण, भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आणि खडसे भाजपच्या आश्रयाला गेले. त्यामुळे शरद पवारांनी इथून नवख्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली. प्रकाश आंबेडकरांनी इथून संजय ब्राह्मणे यांना तिकीट दिलंय. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याचं बोललं जातंय. सध्या प्रचारात कुणी आघाडी घेतलीय? जमीनीवरची स्थिती काय आहे? बेरजेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतंय? एकंदरीत रावेरच कसं कसं पाहुयात या व्हिडीओतून.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/