У нас вы можете посмотреть бесплатно America-Israel ला नडणारा Iran IRGC Force कसा तयार झाला ? Khamenei यांच्या मृत्यूनंतरही कसा लढतोय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IRGC #IranIsraelWar 'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये'. सध्या हा डायलॉग जर कोणत्या देशाला तंतोतंत लागू होत असेल, तर तो देश आहे इराण. एकीकडे अमेरिकेसारखी जागतिक महासत्ता, जिच्याकडे जगातली सर्वात मोठी आर्मी आहे, जिच्याकडे जगातले सर्वात अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत, सोबतीला इस्रायल, ज्याच्याकडे मोसाद सारखी गुप्तचर यंत्रणा आहे, जगातली सर्वात अॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजी आहे. या दोन देशांनी मिळून इराणवरती हल्ला केला. असा देश, ज्याच्या वरती कित्येक वर्षांपासून आर्थिक निर्बंध आहेत, ज्या देशाची अर्थव्यवस्था कोसळायला आलीये, ज्या देशाला सर्व बाजूंनी शत्रूंनी घेरलंय, मात्र असं असलं तरी इराण, अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध लढतोय. नुसता लढत नाहीये, तर त्या दोन्ही देशांना पुरून उरतोय. अमेरिका आणि इस्रायलनं २८ फेब्रुवारीला इराणवरती हल्ला करून सुप्रीम लीडर खामेनेई यांना ठार मारलं. त्यांच्या मृत्यूनंतर युद्धच संपलं, आता इराण काय लढणार? असं अनेकांना वाटत होतं. पण इराणनं सगळ्यांनाच धक्का दिला. इराण मागच्या १२ दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलचा सामना करतोय. प्रत्युत्तरात इराण ज्या प्रकारे हल्ले करतोय, त्यामुळं हे दोन्ही देश हादरले आहेत. पण इराणकडून हे सगळं कोण करतंय? खामेनेई मेल्यानंतर शरण जाण्याऐवजी इराण कोणाच्या ताकदीवरती एवढं भीषण युद्ध लढतोय? तर याचं उत्तर आहे IRGC, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स. इराणच्या सुप्रीम लीडरची सेना. ही IRGC नेमकी आहे काय? तिची स्थापना कोणी आणि कधी केली? ती एवढी ताकदवान कशी बनली? IRGC ही इराणच्या सैन्यापासून वेगळी कशी आहे? IRGC ची ए टू झेड माहिती सांगणारा हा व्हिडिओ. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/