У нас вы можете посмотреть бесплатно Donald Trump ने Iranच्या Kharg Island ला टार्गेट केल्यावर Iran चे USच्या Airbases वर हल्ले,काय घडतंय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IranAttacksSaudiArabia #DonaldTrump इराण आणि अमेरिका यांच्यात मागच्या १६ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता धोकादायक वळणावर पोहचलं आहे. आधी अमेरिकेनं इराणच्या खर्ग आयलंडवरती हल्ला केला. हे आयलंड इराणच्या तेल निर्यातीचं प्रमुख केंद्र आहे. अमेरिकेनं या आयलंडवरच्या इराणच्या सर्व सैन्य ठिकाणांना टार्गेट करून त्यांना नष्ट केलं. या हल्ल्यानंतर इराण सुद्धा शांत बसलेला नाही. त्यानं प्रतिहल्ला केला, अमेरिकेचा मित्र देश असलेल्या सौदी अरेबियावर. युद्धा दरम्यान सौदी अरेबियातून एक मोठी बातमी आली आहे. माहितीनुसार, इराणनं सौदी अरेबियाच्या एका एअर बेसवरती हल्ला केला. हा हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तब्बल ५ रिफ्युलिंग एअर क्राफ्ट्सचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकन मीडियानं या बाबतची माहिती दिली. याशिवाय इराण हा इराक आणि कुवैत सारख्या देशांवरती सुद्धा सात्यतानं हल्ले करतोय. इराणच्या मिसाईल्स थेट इस्रायलमध्ये सुद्धा जातायेत. नक्की काय घडतंय? युद्धामध्ये इराण अमेरिकेच्या रिफ्युलिंग प्लेन्सना टार्गेट का करतोय? त्यांना नुकसान पोहचवून इराणचा काय फायदा आहे? युद्धाबाबतचे सगळे अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/