У нас вы можете посмотреть бесплатно Iran vs US War: Saddam Hussein सारखंच Khamenei ला संपवलं, Iraq मध्ये घडलं तेच Iran मध्येही घडणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SaddamHussein #IranAmericaWar इराण आणि इराक. दोन्ही मिडल ईस्टमधले मुस्लिम देश. दोन्ही शियाबहूल. दोन्ही देशांवरती अनेक वर्ष कट्टरतावादी हुकुमशाहनं राज्य केलं आणि त्या दोन्ही हुकुमशाहांचा शेवट अमेरिकनंच केला. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला करून सुप्रीम लीडर खामेनेई यांना मारलं. हे काही अचानक घडलेलं नाही. या हल्ल्याचं प्लॅनिंग मागच्या अनेक वर्षांपासून केलं जात होतं. अमेरिका आणि इस्रायलचा आरोप आहे की, इराण हा देश न्यूक्लियर वेपन्स बनवत होता. तो यामध्ये यशस्वी होण्याच्या अगदी जवळ आला होता. जर असं झालं असतं, तर संपूर्ण जगाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असता. हे रोखण्यासाठीच अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला. पण असाच आरोप अमेरिकेनं इराकच्या बाबतीतही केला होता. अमेरिकेनं जे कारण देऊन खामेनेई यांना मारलं, तेच कारण देऊन २० वर्षांपूर्वी इराकच्या सद्दाम हुसैनलाही मारलं होतं. त्यानंतर इराकमध्ये जे झालं, तेच आता इराणमध्येही होऊ शकते, असं बोललं जातंय. इराणचंही आता इराक होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जातीये. पण इराक मध्ये नेमकं काय घडलं होतं? अमेरिकेनं काय कारण देऊन इराकवरती हल्ला केला होता? सद्दाम हुसैनच्या हत्येनंतर इराकमध्ये नेमकं काय घडलं? आता हेच इराणमध्ये घडू शकतं का? पाहूयात या व्हिडिओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/