У нас вы можете посмотреть бесплатно BAN vs PAK ODI: Salman Ali Agha Run Out Controversy काय ? ग्राउंडवर शिवीगाळ पण चूक नेमकी कुणाची ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SalmanAliAgha #BANvsPAK पाकिस्तान आणि बांगलादेश, कधीकाळी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले देश, पण यांच्यात बंधुत्व जागं होतं ते क्रिकेटच्या मैदानात. इथं दोन्ही टीम्समध्ये प्रेमाचा झरा वाहतो, कारण सिम्पल आहे, दोन्ही टीम्सना भारताच्या वरचढ ठरायचं आहे, त्यामुळेच जेव्हा बांगलादेशला त्यांच्या वर्ल्डकप मॅचेस भारतात न खेळता श्रीलंकेत खेळायच्या होत्या, तेव्हा भक्कम आधारस्तंभ पाकिस्तानच होता. पण आयसीसीने बांगलादेशचे लाड केले नाहीत आणि खेळणार नाही अशी धमकी देणारं पाकिस्तान सुद्धा वर्ल्डकप खेळायला श्रीलंकेत आलं. वर्ल्डकप झाल्यावर या दोन्ही देशांची सिरीज सुरु झाली, मैत्रीच्या झऱ्यानं नवं वळण घेतलं, पण पहिल्याच मॅचमध्ये बांग्लादेशने पाकिस्तानला हरवलं, दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तान जिंकलं, मात्र चर्चा झाली ती एका रनआऊटची. पाकिस्तानच्या सलमान अली आगाचा रनआऊट. हा गडी बॉलरला बॉल द्यायला गेला आणि दोस्तीत कुस्ती झाली, त्याच बॉलरने सलमानला रनआऊट केलं. त्यानंतर ग्राऊंडवर शिवीगाळ झाली, बराच राडा झाला, पण बॉलरला मदत करायला बॅटर आऊट कसा काय झाला ? सलमानला गुलीगत धोका कसा मिळाला ? पाहुयात या व्हिडीओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/