У нас вы можете посмотреть бесплатно Kopargaon Vidhansabha :Ashutosh Kale यांच्यासमोर संदीप वर्पे टिकतील ?Vivek Kolhe मुळे विधानसभा सोपी? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SnehlataKolheVsAshutoshKale #KopergaonVidhanSabha कूछ पल के अंधेरे का अंत जल्द ही तय हैं, रखिए हौसला अब नजदीक सही समय हैं.. ही शायरी पोस्ट केली होती स्नेहलता कोल्हे यांनी. यंदाच्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काळे विरुद्ध कोल्हे असाच पारंपारिक संघर्ष होईल असं बोललं जात होतं. विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटात असल्यानं त्यांची उमेदवारी नक्की मानली जात होती, तर भाजपमध्ये असलेलं कोल्हे कुटुंबीय हाती तुतारी घेऊन आव्हान उभं करेल अशी चर्चा होती. घड्याळाचे काटे ज्या वेगानं फिरत होते, त्याच वेगानं कोपरगावमधली राजकीय समीकरणं फिरली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, त्यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमधून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि कोल्हे कुटुंबीयांचं संभाव्य बंड शमलं. ज्या विवेक कोल्हे यांची चर्चा शरद पवारांच्या गाडीत बसल्यामुळे झाली होती, तेच कोल्हे फडणवीस आणि अमित शहांना भेटले, घटना वेगानं घडल्या आणि यात आशुतोष काळे यांचं टायमिंग बसल्याची चर्चा झाली, ती नेमकी कशामुळं ? कोपरगावमधली समीकरणं नेमकी कशी फिरली आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/