У нас вы можете посмотреть бесплатно आपणाला त्रास देणाऱ्या लोकांना असा धडा शिकवा की ते पुन्हा कधीच त्रास देणारं नाहीत. motivational. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे सतत आपल्याला मानसिक त्रास देतात . आपला अपमान करत असतात आपल्या शांततेचा गैर फायदा घेत असतात. अश्या लोकांना धडा शिकवायचा म्हणजे भांडण करण किंवा सूड नव्हे तर स्वतःची किंमत ओळखायला लावणं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल . त्रास देणाऱ्या व्यक्तीसोबत शांतपणे कसं वागायचं. कधी मौन ठेवायचं आणि कधी स्पष्ट बोलायचं. सीमा ( boundries) कशा ठेवायच्या. स्वतःचा सन्मान कसा जपायचा. सूड न घेता शांती कशी मिळवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला समजेल स्वतःचा सन्मान करणं हीच खरी ताकद आहे. व्हिडिओ आवडला तर like share आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीने धडा शिकवणार आहात ते. #positive thought # self respect # mental peace # life lessons # Self growth # inner strength.