У нас вы можете посмотреть бесплатно निष्ठा शिवसमाधीशी की काल्पनिक कुत्र्याशी! तुम्हाला माहिती नसलेला कळीचा मुद्दा! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवसमाधीचा जीर्णोद्धार कसा झाला? त्यानंतर तब्बल १० वर्षांनी तिथे ते कुत्र्याचे स्मारक का उभारले! याला जबाबदार कोण आहे? तिथली शिवकालीन समाधी कुणाची? कुत्र्याच्या स्मारकाखाली ती का गाडली गेली? कुंपणानेच शेत खाल्ल्याचा हा दळभद्री प्रकार काय आहे? कायदा मोडून बेकायदा अतिक्रमण कसे झाले? जसे अफजलखानाच्या थडग्याचे बेकायदा बांधकाम काढले तसेच हे कुत्र्याचे स्मारक काढता येईल का? शिवसमाधीचे मोल, महत्त्व, पावित्र्य काय आहे? कुंपणानेच शेत खाऊन कायदा मोडलाय! आता कुत्र्याचा पुतळा काढावाच लागेल! कुत्रावाल्यांनी पाहू नये! त्रास होईल! तुम्हाला माहिती नसलेला कळीचा मुद्दा! निष्ठा शिवसमाधीशी की काल्पनिक कुत्र्याशी! तीन बळकट, बिनतोड मुद्दे आणि कारणांसह सादर! 'शोध वाघ्या कुत्र्याचा - भाग ६'!! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!! शिवसमाधीचा जीर्णोद्धार, रायगडाची सर्वात जुनी पुस्तके, वाघ्या कुत्रा, खरा की खोटा?, काल्पनिक, शिवसमाधी, शिवरायांची समाधी, रायगड, शंभूराजे, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, वाघ्या कुत्रा, खरा की खोटा?, काल्पनिक, शिवसमाधी, शिवरायांची समाधी, रायगड,