У нас вы можете посмотреть бесплатно रामजी पांगेरा आणि त्यांच्या ७०० मावळ्यांच्या बलिदानाचा साक्षीदार "कण्हेरगड"| Kanhergad Fort,Nashik | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रामजी पांगेरा आणि त्यांच्या ७०० मावळ्यांच्या बलिदानाचा साक्षीदार "कण्हेरगड" Kanhergad Fort,Nashik | Kalvan| ramji pangera | shivrayanche mavalyanchi virgatha | शिवराष्ट्र हायकर्स,संगमनेर यांचा ग्रुप त्या दिवशी गडावर आला होता आणि या कन्हेरगडाचा रक्तरंजित इतिहास ऐकायला भेटला त्यासाठी आणि गड भटकंती वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांसोबत करायला भेटली त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. हा संपूर्ण इतिहास तुम्ही सुद्धा पूर्ण ऐकावं हे विनंती. #kanhergad #marathahistory #fortsofmaharashtra #satmal #chatrapatishivajimaharaj कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात. १ नाशिक - नांदुरी मार्गे :- नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणार्या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ किमी अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ किमी अंतरावर असणार्या ‘सादडविहीर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो. २ नाशिक - कळवण मार्गे:- नाशिक - कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणार्या कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो. या दोन्ही वाटा वर खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. Follow me on Instagram: / pahadi__bapu Hi Friends, This is Aditya Ahirrao aka Pahadi Bapu. In this channel you will find me exploring, travelling and especially trekking in Sahyadri Mountain Regions. If you are someone who likes to watch travel & trekking related content then you are on right channel. and yes, if you like the videos, Don't forget to hit the Subscribe button. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका.