У нас вы можете посмотреть бесплатно Rawlya Jawlya Fort Trek | रवळ्या जवळ्या | Satmal Range | Nashik | Vani | Kalvan | Pahadi Bapu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली. ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या. नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. Rawlya Jawlya Fort Trek | रवळ्या जवळ्या | Satmal Range | Nashik | Vani | Kalvan | Pahadi Bapu | Forts Of Maharashtra #rawlyajawlya #Pahadibapu #Nashik ####################################################### नमस्कार मित्रांनो, मी आदित्य अहिरराव उर्फ पहाडी बापू . या चॅनेलमध्ये तुम्हाला मी सह्याद्री पर्वत क्षेत्रातील गडकिल्ले , प्रवास आणि विशेषतः ट्रेकिंग करताना आढळेल. जर तुम्हाला ट्रेकिंग, ट्रॅव्हल आणि एक्सप्लोरिंग करायला व बघायला आवडते तर तुम्ही योग्य चॅनेलवर आहात. आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओस आवडले असतील तर नक्कीच subscribe करायला विसरू नका. ####################################################### Music By: https://www.bensound.com/ https://www.youtube.com/watch?v=qeKeO... My YouTube Channel URL: https://www.youtube.com/channel/UCa8S... ####################################################### आपले इतर किल्ल्यांचे व्हिडिओस: Pimpal Fort: • Pimpla Fort | पिंपळा किल्ला | महाराष्ट्रात... Chaulher Fort: • चौल्हेर किल्ला | Chaulher Fort | बागलाण मध... Bhaskargad Fort : • Bhaskargad Fort | भास्करगड (बसगड)| Monsoon... Gadgada Fort: • गडगडा (घरगड) किल्ला | Gadgada Fort | Gharg... Bahula Fort: • Bahula Fort | बहुला किल्ला | नाशिक जवळील अ... Ranjangiri Fort: • Ranjangiri Fort | रांजणगिरी किल्ला | Trimb... Pisol fort: • Pisol Fort | पिसोळ किल्ला | मानवनिर्मित कड... विडिओ आवडल्यास चॅनेल ला subscribe नक्कीच करा.