У нас вы можете посмотреть бесплатно 😋 चणा डाळीचे कुरकुरीत वडे रस्सा भाजी – घरगुती पद्धतीने или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
😋 हरभरा डाळीचे कुरकुरीत वडे रस्सा भाजी – घरगुती पद्धतीने आज आपण पाहणार आहोत खमंग, कुरकुरीत हरभरा डाळीचे वडे आणि त्यावर बनवलेली मसालेदार रस्सा भाजी. ही पारंपरिक मराठी रेसिपी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते. अगदी साध्या घरगुती साहित्यापासून बनणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. 😍 ✔️ बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ वडे ✔️ चवदार आणि मसालेदार रस्सा ✔️ सण-वार, रविवार स्पेशल किंवा रोजच्या जेवणासाठी परफेक्ट ✔️ सोपी आणि घरच्या घरी बनवता येणारी रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि रेसिपी आवडली तर लाईक 👍, शेअर 📤 आणि चॅनेलला सबस्क्राईब 🔔 करा.#chanadaal #vada #sangitaskitchenvibes #harbara #maharashtrianrecipe #marathirecipe #marathifoodvlog #foodlifemarathi #foodie #marathi