У нас вы можете посмотреть бесплатно शिमग्यातील घुमटावरील काकड आरती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@swargiyakonkanvlogs नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो आमचा गाबीत समाजाचा शिमगा हा पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तुकाराम बीज या तिथे दिवशी सुरुवात होते याची विशिष्ट सुरुवातीची पद्धत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत तुकाराम बीज दिवशी सुरू झालेला हा शिमगा महोत्सव पाच दिवस मांडावर्ती कोणी नाचून साजरा केला जातो या पाच दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि सरते शेवटी येथे ती जागराची रात्र या जागराच्या रात्री कार्यक्रम झाल्याच्या नंतर पहाटे घुमटावर काकड आरती करून या कार्यक्रमाची सांगता केले जाते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गाबीत समाजाच्या शिमगा महोत्सवाची घुमटावर घेतलेली काकड आरती पाहणार आहोत... मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल... श्री पराग नामदेव कुबल मु. पो. आचरा - पिरावाडी, ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग. पिन कोड - 416614 Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko... Facebook Page https://www.facebook.com/swargiyaKonk... Thanks For Watching.....