У нас вы можете посмотреть бесплатно Satara ZP Result 2026 : BJPला धक्का, Shiv Sena आणि NCP सत्ता स्थापन करणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SataraZPResult2026 #ShambhurajDesai #Shivendraraje सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहेसातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला. पण सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची कोंडी झालीय.कारण महायुतीमधीलच पक्षांनी विरोधकांना सोबत घेत भाजपला सत्तेपासून रोखण्याची खेळी केलीय. हा व्हिडीओ पाहा.. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री आणि दिग्गज नेते दिसत आहेत..सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेना मंत्री शंभूराज देसाई,अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील,खासदार नितीन पाटील,शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यावेळी उपस्थित होते.भाजपविरोधात रणनीती आखत सत्तास्थापनेसाठी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.यामागील राजकारण उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आलाय. #MHT063 #MHT014 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.