У нас вы можете посмотреть бесплатно बायकोने लॉजवर रंगेहात पकडलं, नवरा Rahul Dabhade ने बायकोच्या भीतीने खाडीत उडी टाकली सगळं प्रकरण काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RahulDabhade #NaviMumbai आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत, बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत, नवरा माझा नवसाचा या पिक्चरमधला अशोकमामांचा हा डायलॉग. खऱ्या आयुष्यात आपण पण म्हणतोय, कारण आपण कुणालाच घाबरत नसतोय, आपली कॉलर हवेत असते, छाती पुढे असते, आपला ताल असतोय, मग आयुष्यात बायको येते. ती सध्या काय करते ? हा प्रश्न मागे पडून तिला विचारुन सांगतो किंवा ती काय म्हणल ? इथवर विषय आला की आपला गाडा लाईनीला लागला, पण आपण भिऊन भिऊन किती भितो ? तर 'अगं फक्त दोन पेग, जास्त अजिबात नाही,' एवढं फोनवर सांगण्यापुरतं. पण एक गडी बायकोला इतका भिला की त्यानं थेट खाडीत उडी मारली, बायकोला म्हणला स्वतःला संपवतो, आज विषय एन्ड करुन टाकतो, पण हा गडी घावला, आधी स्वतःच्या बायकोला, मग पोलिसांना आणि पुन्हा बायकोला. सगळ्याची सुरुवात झालेली एका लॉजवरुन. ही बायकोला भिलेल्या नवऱ्याची स्टोरी, निवांत बघा फक्त आपली समजून बघू नका. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/