У нас вы можете посмотреть бесплатно देवगडमधील Kayaking चा कमाल अनुभव | kokan trip | Offbeat Devgad | Kokan Devgad Places или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
✨देवगडचा प्लॅन करत असाल तर ही ठिकाणं आणि काही Experiences तुम्हाला सुचवते. 🏠रहाण्यासाठी मी निवडलं @aalayahstays . हा stay देवगड आणि कुणकेश्वरच्या बरोबर मधी आहे. सगळ्या rooms luxurious आणि sea facing आहेत. इथून देवगड, कुणकेश्वर, तारामुंबरी अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. Booking करताना या reel चा reference द्या. 20% discount मिळेल. ☎️Contact Details Ninad Kulkarni +91 9930627251 🤩इथून Experience कुठले घेता येतील? 1. तारामुंबरी कांदळवन सफारी - ही सफारी खाडीपात्रात करतात. सफारीत पक्षीनिरीक्षण करता येतं. Mangroves ची माहिती घेता येते. ओहोटीच्या वेळी गेला तर खाडीजवळील लोकांची जीवनशैली बघता येते. 2. हापूस आंब्याच्या बागेची trail - आलय: owner आहेत. त्यांचीच हापूसची बाग आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर. तिथे जाऊन हापूसच्या बागेत फिरता येतं. आणि आंब्याचे sorting, packaging, हापूस कसा ओळखायचा शिवाय कोणता आंबा खरेदी करायचा याविषयी मस्त माहिती मिळते. 3. विजयदुर्ग - इतिहासप्रेमी असाल तर विजयदुर्ग बिल्कुल चुकवू नका. अफाट आणि खणखणीत किल्ला आहे. याची बांधणी विलक्षण आहे. आणि काही वास्तू पहाताना थक्क होऊन जातोच आपण. संध्याकाळी इथे जाणे सोईचे ठरेल. शिवाय इथून तुम्ही रामेश्वर मंदीर, विमलेश्वर मंदीर यांना भेट देऊ शकता. दोन ते तीन दिवसाचा प्लॅन मस्त होईल. 🌿🌿रानवाटा व्हिडियो • विजयदुर्ग | Vijaydurg | महाराष्ट्र देशा The music in this video is from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/referra... Cinematography And Editing Rohit Patil Follow me on Insta / mukta_narvekar My fb page https://www.facebook.com/MuktaNarveka...