У нас вы можете посмотреть бесплатно अद्भुत सकाळ😍 shantai by lake view Guhagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
परशुराम मंदिर (श्री क्षेत्र परशुराम म्हणूनही ओळखले जाते) हे भारतातील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ स्थित हिंदू धर्मातील विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुरामाचे मंदिर आहे. हे मंदिर स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांच्या पुढाकाराने बांधले गेले. ते जंजिराच्या सिद्दी याकुतखानचे गुरू होते. भगवान परशुरामांनी स्थापन केलेले श्री व्याडेश्वर धाम हे गुहागर येथील एक अत्यंत पवित्र पवित्र स्थान आहे. गुहागर येथे भगवान व्याडेश्वरांचे प्रकटीकरण, ज्या भक्ताने सुरुवातीला त्यांची पूजा केली आणि त्यांना व्याडेश्वर असे नाव का देण्यात आले, ही एक दीर्घ गूढ कथा आहे. महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी हि वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व येथल्या परिसराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर वसले आहे हे हेदवी गाव येथे डोंगरातील कातळाला 20 ते 25 फुट लांबीची चीर पडली आहे. त्यालाच घळ असे म्हणतात. वरुन दोन्ही बाजुला दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे 6 फुट लांब, २ फुट रुंद आणि ४ फुट उंच अशी कपारी आहे. उधाणाच्या भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते. हा वेग इतका असतो की निमुळत्या घळीतून हे पाणी 30 ते 40 फुट उंच उडते. निसर्गाचा हा आविष्कार पहायला मिळतो गुहागर तालुक्यातील हेदवी गावाच्या समुद्रकिनारी. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या उमा महेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेने एक अवघड वाट आपल्याला बामणघळीपर्यंत नेते गुहागरमधील लेक रिसॉर्टजवळील शांताई येथे सुट्टी घालवणे हे एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. गुहागरमध्ये नदीकाठच्या वाहत्या पाण्याच्या संगीताचा आनंद घेत अंधारात रात्री नदीच्या काठावरून दिसणारा नेत्रदीपक प्रकाशमान चंद्र, सकाळी दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते. आपण येथे डिलक्स रुममध्ये राहिलो. अद्भुत सकाळ shantai by lake view Guhagar #Kokan Part 1 guhagar tourist places #kokan #guhagar #vyadeshwar #resort