У нас вы можете посмотреть бесплатно Narendra Modi यांचा Air Base वरील दौरा जगाला काय इशारा देतोय? | Pakistan nuclear radiation leak или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आदमपूर दौऱ्यातून मोदींनी केवळ पाकिस्तानलाच नव्हे जगाला संदेश दिला आहे! Kirana Hills सध्या चर्चेत आलं त्यामागचं खरं कारण काय आहे? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... पहलागाम हल्ल्यानंतर भारताने मोठ्याप्रमाणात मात्र, मर्यादित कारवाई पाकिस्तानावर करत त्यातील दहशतवादी तळांवर आक्रमण केले. यावर पाकिस्तानाने भारतातील नागरी आणि लष्करी इमारतींना लक्ष्य करण्याची आगळीक केली. यामुळे, मोठ्या प्रमाणात संघर्ष चिघळला. त्यात पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले. मात्र, या सगळ्यात भारताचा संयम, भारताची स्पष्ट धोरणे निर्णयक्षमता, सैन्यशक्ती यांचे दर्शन जगाला घडले. यासंर्घषाचा हा घेतलेला आढावा.... https://www.mahamtb.com/Encyc/2025/5/... #IndianArmy #IndianAirForce #Pakistan #KiranaHills #NuclearLeak #AdampurAirBase #operationsindoor पाकिस्तानचा प्रश्न कायमचा सुटणार का? - वक्ते श्री चंद्रशेखर नेने https://www.youtube.com/live/9HPKMo5d... या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब केले नसल्यास तेही आवर्जून करा 🙏 #JSS_2025