У нас вы можете посмотреть бесплатно ४० वर्षांपूर्वीचे कोकण | Dr. Sujata Bapat | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चाळीस वर्षांपूर्वी , कोकणातील एका छोट्याशा शांत गावात आरोग्यसेवा खूप साधी होती. ना मोठी यंत्रं, ना लगेच मिळणारे रिपोर्ट्स. होती ती फक्त मोजकी साधनं, मनापासून घेतलेली जबाबदारी आणि रुग्णांसाठीची खरी काळजी. सु-संवादच्या या भागात आपण त्या दिवसांकडे परत जातो, जिथे जे उपलब्ध होतं, त्यातूनच उपचार होत होते… आणि अनेकदा त्याहून जास्त काही फक्त माणुसकीमुळे शक्य होत होतं. ही आहे विश्वासाची, नात्यांची आणि जिद्दीची गोष्ट, जिथे औषधांपेक्षा माणसाची उपस्थिती जास्त महत्त्वाची होती. तंत्रज्ञानापेक्षा वेळ देणं, ऐकून घेणं आणि मनापासून काळजी करणं , यावर उभी असलेली आरोग्यसेवा कशी होती, याची ही एक आठवण. हा विडियो शेवट पर्यंत नक्की पहा, आणि तुम्हाला हा विडियो कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधे अवश्य कळवा. . . . . . . Forty years ago, in the quiet village of Kokan, healthcare looked very different. No advanced machines. No instant reports. Just limited resources, deep responsibility, and an unshakeable commitment to patients. In this episode of Su-Sanvad, we travel back to a small village where medicine was practiced with whatever was available and often, with what wasn’t. This is a story of resilience, trust and human connection, where healing went beyond prescriptions. A reminder of how healthcare once depended more on presence, patience, and purpose than technology. Watch, listen and reflect. Do share your thoughts in the comment section.