У нас вы можете посмотреть бесплатно ५ मिनिटांत क्रंची पोटॅटो बाइट्स | 🔥Golden Crunchy Potato Bites Recipe♨️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️ माझ्या कॅमिनी'स फूड किचन चॅनेलवर स्वागत आहे! आज मी तुम्हाला गोल्डन क्रंची पोटॅटो बाइट्स ही एक सोपी आणि चटपटीत स्नॅक रेसिपी आहे बनवून दाखवणार आहे.जी उकडलेल्या बटाट्यांना मसाले,रवा कोट करून तळल्यावर हे सोनेरी, कुरकुरीत बाइट्स तयार होतात लागणारे साहित्य ●४-५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे ● १ वाटी रवा ● कोथिंबीर ● लिंबू ●१-२ चमचा काळी मिरी पावडर ● १-२ चमचा तीळ ● १-२ चमचा चिली फ्लेक्स ●१ चमचा हळद ●१ चमचा मीठ ●१ चमचा धणा पावडर ● १ चमचा लाल तिखट ● तळण्यासाठी तेल बनवण्याची सोपी पद्धत १. उकडलेले बटाटे बारीक करा. त्यात चिली फ्लेक्स, मिरे पावडर, तीळ,हळद,धणा पावडर, लाल तिखट,मीठ,कोंथिबीर मिसळून मळा. गरज पडल्यास थोडे पाणी घाला २. मिश्रण थंड होऊ द्या. छोटे गोळे किंवा बाइट शेप द्या. लिंबू रस टाका. ३. रवा मिसळा. मध्यम आचेवर तेल गरम करून सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळा (३-४ मिनिटे) ४. पेपर टॉवेलवर काढून चाट मसाला शिंपडा. हॉट सर्व्ह करा 🙋🏻♀️ही रेसिपी १० मिनिटांत तयार होते. ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! 😍 .👍 लाईक करा | 💬 कमेंट | 🔔 सबस्क्राईब & बेल आयकॉन | 📱 शेअर करा #PotatoBites #CrispyPotato #गोल्डनपोटॅटोबाइट्स #क्रिस्पीस्नॅक्स #MarathiRecipe #BatataRecipe #ViralSnacks #TeaTimeRecipe #EasyRecipe #घरच्यास्नॅक्स #PotatoLovers #KaminiFoodKitchen #MarathiCooking #५मिनीतरेसिपी #CrunchyBites