У нас вы можете посмотреть бесплатно 🔥झटपट पनीर मसाला | Paneer Masala | फक्त २० मिनिटात तयार | kamini's Food Kitchen 🍽️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️ माझ्या कॅमिनी'स फूड किचन चॅनेलवर स्वागत आहे! आज मी तुम्हाला सुपर टेस्टी आणि होटेल स्टाइल पनीर मसाला बनवायला शिकवणार आहे, जो फक्त २० मिनिटांत तयार होईल आणि तुमच्या कुटुंबाला खूप आवडेल. हा रेसिपी सोपी आहे, घरगुती साहित्याने बनते आणि रोटी किंवा नान सोबत परफेक्ट आहे. लागणारे साहित्य ●पनीर: १०० ग्रॅम (चौकोनी तुकडे) ●कांदा: ३ मोठे (बारीक चिरलेले) ●टोमॅटो: २ मोठे (किंवा १ कप टोमॅटो प्युरी) ●आले-लसूण पेस्ट: १ चमचा ●तेल : ३ चमचे ●लाल तिखट: १ चमचा ●(काश्मिरीसाठी)धणे पूड: १ चमचा ●मीठ: चवीनुसार ●कोथिंबीर: सजावटीसाठी ●बटर बनवण्याची सोपी पद्धत १. कढईत तेल गरम करा, जिरे, दालचिनी,लवंग घाला आणि फोडणी द्या. २. बारीक चिरलेला कांदा घाला आणि सोनेरी ब्राउन होईपर्यंत परतावा (७-८ मिनिटे). ३. आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पूड घाला आणि २ मिनिटे परतावा. ४. टोमॅटो प्युरी घाला, मीठ घालून ५-६ मिनिटे शिजवा जेव्हा तेल सुटेल तेव्हा गरम पाणी घालून ग्रेवी करा. ५. पनीर तुकडे घाला,आणि ३-४ मिनिटे शिजवा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. पनीर चिवट होऊ नये म्हणून जास्त शिजवू नका . 🙋🏻♀️ही रेसिपी १० मिनिटांत तयार होते. ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! 😍 .👍 लाईक करा | 💬 कमेंट | 🔔 सबस्क्राईब & बेल आयकॉन | 📱 शेअर करा #PaneerMasala #ढाबाStylePaneer #पनीरमसाला #MarathiRecipe #KaminiFoodKitchen #QuickPaneer #PaneerRecipe #VegGravy #EasyCooking