У нас вы можете посмотреть бесплатно टोमॅटो मुग डाळीचा पौष्टीक पराठा | 🔥Protein Rich | मुलांसाठी परफेक्ट । Kamini’s food kitchen 🍽️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️ माझ्या कॅमिनी'स फूड किचन चॅनेलवर स्वागत आहे! आज मी तुम्हाला टोमॅटो व मुग डाळ पासून तयार पौष्टिक पराठा ही एक सोपी रेसिपी आहे बनवून दाखवणार आहे.जी एक झटपट, आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे जी नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. टोमॅटो आणि मुग डाळीचा वापर करून बनवलेला हा पराठा प्रोटीन, व्हिटॅमिन्सने भरपूर असतो आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. लागणारे साहित्य ● १ वाटी गव्हाचे पीठ ● ४-५ लाल टोमॅटो ● १ वाटी शिजवलेली मुग डाळ ● १/२ वाटी तीळ ● कोथिंबीर ● ४-५ हिरवी मिर्ची ● ४-५ पाकळ्या लसूण ● १ चमचा हळद ● १ चमचा मीठ ● १ चमचा धणा पावडर ● १ चमचा लाल तिखट ● गरजेनुसार तेल बनवण्याची सोपी पद्धत १. मुंग डाळ १ वाटी भिजवून बारीक वाटा, त्यात बारीक चिरलेले टोमॅटो , हिरवी मिरची, आले, हळद, लाल तिखट, जिरे, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करा. २.गव्हाचे पीठ घालून घट्ट डोघ बनवा, १० मिनिटे रखदा घाला. ३.गोळ्या करून लाटून तव्यावर तेल/तूप लावून खमंग भाजून घ्या. 🙋🏻♀️ही रेसिपी झटपट तयार होते. ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! 😍 .👍 लाईक करा | 💬 कमेंट | 🔔 सबस्क्राईब & बेल आयकॉन | 📱 शेअर करा #PaushtikParatha #TomatoMoongDal #MugDalParatha #HealthyBreakfast #MarathiRecipe #ProteinParatha #WeightLossRecipe #EasyParatha #NashikRecipe #ShortsRecipe #MilletParatha #IndianBreakfast #VeganParatha #QuickRecipe #HomeCooking