У нас вы можете посмотреть бесплатно सहजसोप्या पद्धतीने बनवा चिकन खिचडी | Chicken Khichdi Recipe | चिकन खिचडी | Suyog'sKitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चिकन खिचडी रेसिपी | सोपी व पौष्टिक | घरगुती पद्धत आज आपण पाहणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक चिकन खिचडी. ही रेसिपी खूप सोपी असून संपूर्ण कुटुंबासाठी परफेक्ट आहे. एकाच भांड्यात तयार होणारी ही खिचडी नक्की करून पाहा. साहित्य: १ कप तांदूळ ३००–४०० ग्रॅम चिकन १-२ कांदा (चिरलेला) १ टोमॅटो (चिरलेला) १ टेबलस्पून आले,लसूण,हिरवी मिरची आणि कोथींबीर पेस्ट ½ टीस्पून हळद १ टीस्पून लाल तिखट १ टिस्पून काश्मिरी पावडर १ टीस्पून धणे पावडर ½ टीस्पून गरम मसाला चवीनुसार मीठ ३–४ टेबलस्पून तेल किंवा तूप २–३ कप पाणी कोथिंबीर (सजावटीसाठी) सोबत काय खावे: दही, लिंबाचा रस किंवा वरून थोडंसं तूप घालून सर्व्ह करा. रेसिपी आवडली असेल तर: 👍 Like करा 💬 Comment करा 🔔 Channel Subscribe करा #चिकनखिचडी #KhichdiRecipe #MarathiRecipe #घरगुतीजेवण #ComfortFood #khichdi #subscribe #livestream #cooking #viralrecipe #easyrecipe #homemade