У нас вы можете посмотреть бесплатно यशस्वी हिवाळी टोमॅटो लागवड @ पहिल्याच प्रयोगात श्री सतीश वाघ झाले यशस्वी ₹₹₹ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री सतीश वाघ रा. रांजणी, ता.खेड, जि.पुणे येथील रहिवासी असून त्यांच्याकडे जवळपास 5 एकर शेती आहे श्री वाघ मोबाईल नंबर 9975964412, यापूर्वी खाजगी कंपनीमध्ये सेवेस होते परंतु त्यांना मातीची ओढ स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे त्यांनी खाजगी नोकरीस रामराम ठोकून शेतीमध्ये पूर्ण वेळ कार्यरत झाले. त्यांच्याकडे सध्या फ्लावर, टोमॅटो, बीट व ऊस ही पिके आहेत श्री. सतीश वाघ, उच्चशिक्षित शेतकरी असून पिक लागवडीपूर्वी प्रत्येक पिकाचे बारकावे समजून घेतात. तसेच कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था व कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. त्यासाठी ते सेंद्रिय खत, जैविक किडनाशके, सूक्ष्म सिंचन, पिकाची पाहणी करून किडनाशकाची निवड, सुरुवातीस स्वस्त किडनाशकांचा वापर इत्यादी तंत्रज्ञान वापरून त्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे,त्यांचा हा टोमॅटो शेतीचा पहिलाच प्रयोग यशस्वी झालेला आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहोत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://dnyanachisheti.com/product-de... ____________________________________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel: / @dnyanachisheti Facebook Page: / dnyanachishetii Instagram: / dnyanachisheti