У нас вы можете посмотреть бесплатно गुंतवणूक : पोर्टफोलिओमध्ये किती म्युच्युअल फंड्स असायला हवेत? | BBC News Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सध्या भारतात 40 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत आणि ICRA या रेटिंग एजन्सीच्या अंदाजानुसार भारतातली ही फंड हाऊसेस मिळून 2035 पर्यंत 300 लाख कोटींचं भांडवल सांभाळत असतील. आता ऑनलाईन पर्याय - मोबाईल अॅप्समुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं सोपं झालंय. अनेक गुंतवणूकदार SIP किंवा लंम्पसम गुंतवणुकीचा पर्याय निवडून गुंतवणुकीला सुरुवात करतात आणि नंतर मग एकेक फंड वाढवत जातात. आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती म्युच्युअल फंड्स असायला हवेत... कसला विचार करायचा? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये म्युच्युअल फंडात SIP करायची की एकरकमी गुंतवणूक, कशाचा फायदा काय - हे जाणून घ्यायचं असेल तर पहा आपली सोपी गोष्ट क्रमांक 1268 • Investment : Mutual Funds मध्ये SIP करावी ... रिपोर्ट - अजित गढवी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - मयुरेश वायंगणकर #PersonalFinance #MutualFunds #Investment #InvestmentPortfolio #FundHouses #EquityFunds #financialgoals बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi