У нас вы можете посмотреть бесплатно इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय | 10th itihas swadhyay 1 | itihas lekhan paschatya parampara или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय | 10th itihas swadhyay 1 | itihas lekhan paschatya parampara आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी – इतिहास विषयातील पहिला धडा: “इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा” या धड्यातील महत्वाचे प्रश्नोत्तर अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल— ✔️ सर्व महत्त्वाचे प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे ✔️ परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक मुद्दे ✔️ लक्षात ठेवायला सोपे शॉर्ट नोट्स ✔️ १००% परीक्षोपयोगी माहिती हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हा धडा सहज आणि जलद समजेल. तुमच्या अभ्यासासाठी आम्ही असेच उपयुक्त व्हिडिओ आणत राहू! This Video Includes: १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनकयास म्हणता येईल. (अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त (क) लिओपॉल्ड रांके (ड) कार्ल मार्क्स (२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ याने लिहिला. (अ) कार्ल मार्क्स (ब) मायकेल फुको (क) लुसिआँ फेबर (ड) व्हॉल्टेअर (ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी (२) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी (३) हिरोडोटस - द हिस्टरिज् (४) कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड २. टीपा लिहा. (१) द्वंद्ववाद (२) अॅनल्स प्रणाली ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. (२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे. ४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत ५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा. (२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ? (३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ? (४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. 👉 व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👉 तुमच्या मित्रांसोबत SHARE करा 👉 आमच्या चॅनेलला SUBSCRIBE करा – WiFi Learning Hub इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय, 10th itihas swadhyay 1, itihas lekhan paschatya parampara, itihas lekhan paschatya parampara swadhyay, 10th history chapter 1 question answer, इयत्ता दहावी इतिहास पहिला धडा स्वाध्याय, iyatta dahavi itihaas, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा 10वी, इतिहास 10वी धडा 1 स्वाध्याय, itihas 10th class 1st chapter, history class 10 chapter 1, 10th class itihas chapter 1 swadhyay, 10th Class Itihas Chapter 1 swadhyay, history class 10 chapter 1 question answer, 10th history chapter 1, 10th class history 1st chapter question answer, iyatta dahavi itihaas swadhyay, 10th class history chapter 1 question answer, 10th history chapter 1 swadhyay, class 10 history chapter 1 question answer, 10th history chapter 1 in marathi swadhyay, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा 10वी स्वाध्याय, 10 class history chapter 1 question answer, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, 10 vi itihas swadhyay 1, history 10th class chapter 1 question answer, std 10 history chapter 1 question answer, history 10th class chapter 1, 10 वी इतिहास प्रकरण 1 स्वाध्याय, class 10 history chapter 1, 10th इतिहास स्वाध्याय 1, class 10 itihas chapter 1 question answer, history class 10 chapter 1 swadhyay, std 10th history chapter 1 swadhyay, std 10 itihas chapter 1 swadhyay, इतिहास 10 वी धडा 1 स्वाध्याय, 10th std history 1st lesson question answer, 10वी इतिहास पाठ 1 स्वाध्याय, इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा, iyatta dahavi itihaas lekhan pakshatya parampara, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय, 10 class history chapter 1, itihas class 10 chapter 1, १. इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय, 10 std history chapter 1 answers, 10th class history 1st chapter, दहावी इतिहास पहिला धडा स्वाध्याय, history chapter 1 class 10, itihas 10th class 1st chapter swadhyay #10thhistory #maharshtraboard #onlineteaching #wifilearninghub #digitalteacher #digitalswadhyay #swadhyay #swadhyaysolution #swadhyay1 Disclaimer: The content provided on this channel is strictly for educational purposes only. All videos, explanations, notes, and materials are created to help students understand their subjects better. If any individual or organization believes that their copyrighted content has been used without permission or proper credit, please contact us immediately at:📧koslaclasses@gmail.com We assure you that we will review your request and take necessary action at the earliest. अस्वीकरण : या चॅनेलवरील सर्व सामग्री फक्त शैक्षणिक उद्देशासाठी तयार केली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास समजण्यासाठी मदत व्हावी हा आमचा एकमेव हेतू आहे. जर कोणाला असे वाटत असेल की त्यांच्या परवानगीशिवाय किंवा योग्य क्रेडिट न देता त्यांची सामग्री वापरली गेली आहे, तर कृपया त्वरित खालील ई-मेलवर संपर्क साधा: 📧 koslaclasses@gmail.com आपल्या विनंतीची पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल.