У нас вы можете посмотреть бесплатно हा प्रश्न आपण सगळे टाळतो का | मनाला न पटणारे सत्य или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज जसा पाण्याचा प्रश्न आहे, तसाच कचऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. आई-बाबांसाठी वापरल्या जाणाऱ्या डायपर जळत नाहीत, त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आमच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. मनाला अजिबात पटत नाही, पण पर्याय नसल्यामुळे कधी कधी रस्त्यावर कचरा टाकावा लागतो… आणि हाच प्रश्न आज मी तुमच्यासमोर मांडतेय. हा प्रश्न फक्त आमचा नाही, तो प्रत्येक घराचा, प्रत्येक गावाचा आहे. 👉 तुमच्याकडे यावर उपाय आहे का? 👉 तुमच्या येथे कचऱ्याची व्यवस्था कशी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. #KachraPrashna #DiaperWaste #VillageProblems #RealLifeIssues #SwachhBharatReality #WasteManagement #GraminJivan #SocialIssue #IndianVillages #TruthOfLife