У нас вы можете посмотреть бесплатно Iran Israel War: Jeffrey Epstein Connection मुळे ? Trump ने जगाचं लक्ष वळवण्यासाठी युद्ध सुरू केलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #JeffreyEpstein #DonaldTrump तारीख २६ फेब्रुवारी २०२६. अमेरिकेनं इराणवरती हल्ला करण्याआधीचे ४८ तास. अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये न्युक्लियर डील साठी चर्चा सुरू होती. मागच्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच या दोन देशांमध्ये डील होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पुढच्या दोन दिवसांत अनेक घडामोडी घडल्या. डील होणार-होणार असं म्हणत असताना, २८ फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला. या हल्यानंतर दोन देशांमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली. आता १३ दिवस झाले तरी युद्ध अजून थांबलेलं नाही. ते कधी आणि कशाप्रकारे थांबेल हे कोणालाही माहीत नाही. आणि युद्ध जरी थांबलं, तरी आता इराण पुन्हा अमेरिकेसोबत न्युक्लियर डील करण्यासाठी तयार होईल, याची शक्यता नाही. म्हणजेच एकप्रकारे अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्यामुळं दोन देशांमधला तणाव कमी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. मग असं काय घडलं, की अमेरिकेनं इराणवरती अचानक एवढा मोठा हल्ला केला? न्युक्लियर डील होण्याची शक्यता असताना अमेरिकेनं घाईघाईनं युद्धाचं पाऊल का उचललं? यामध्ये जेफ्री एपस्टीनचं नाव का घेतलं जातंय? या सगळ्यामागे इस्रायलचा काय रोल आहे? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/