У нас вы можете посмотреть бесплатно कृषी पर्यटन व्यवसायात भविष्यातील संधी | Future Scope In Agro Tourism | Amol Punde или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ज्या मातीशी नाळ जोडली जाते व या मातीशी भक्कम नात निर्माण केले जाते त्याचे आज तरी उत्तम उदाहरण म्हणजे कृषी पर्यटन केंद्र होय. याच माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा व खाद्य संस्कृतीचा पौराणिक वारसा जपला जातोय. खेड्या कडे चला हे वाक्य का म्हटले गेले तर येथे प्रत्यक्ष आल्यावरच अनुभव येतो. या वेदकस्तुरी कृषी पर्यटन केंद्रास अनेक मोठमोठ्या हस्तींनी भेट दिलीय व या कृषी पर्यटन केंद्राशी जवळच नाते निर्माण करण्यात श्री.अमोल पुंडे सर यशस्वी झालेत. आणि त्यामुळेच येथे येणाऱ्या पर्यटकांना हे हक्काच घर वाटू लागलय. आमचं सांगायचं झालं तर, गेले १५ दिवस शेतात नियमित कामं सुरु आहेत..त्यात एक आनंददायी सुट्टी गरजेची होती..आज ती अनुभवली..डॉ.अमोल पुंडे सरांच्या वेदकस्तुरी या फार्म स्टेला भेट दिली..पुस्तकांचं वाचन व भटकंती यांचं वेड असल्याने त्यांनी जुन्नर तालुक्यात पारुंडे गावात ग्रामीण जीवनशैली जागृत करेल असं खूप सुंदरसं Agro Tourism चे मॉडल तयार केलं आहे..त्याबद्दलचेच खास Podcast तुमच्या भेटीला आम्ही यूट्यूब चॅनेल द्वारे घेऊन येतोय..पाहायला विसरू नका..!!🥰🌸🌿 #agro_tourism #agri_tourism #agro_tourism_business_plan #agri_tourism_farm #farm_tourism #agro_tourism_model #agro_tourism_in_india #agro_tourism_farm #sustainable_tourism #rural_tourism #tourism #agro_tourism_resort #farm_tourism_ideas #agro_tourism_business #agro_tourism_consultant #agro_tourism_information #agriculture_tourism #eco tourism #Vedkasturi_agro_tourism #agro_tourism_project #agro_tourism_near_junnar #agri_tourism_day #कृषी_पर्यटन #कृषी_पर्यटन_केंद्र #कृषी_पर्यटन_सहल #कृषी_पर्यटन_धोरण #कृषी_पर्यटन_माहिती #कृषी_पर्यटनअनुदान #जुन्नर_कृषी_पर्यटन #पर्यटन #कृषी_पर्यटन_लोन_व_योजना #कृषी_पर्यटन_केंद्र #आरे_गाव_आरे_कृषी_पर्यटन_केंद्र, #चिंचेचा_मळा_कृषी_पर्यटन_केंद्र_पुणे #फार्महाऊस_कृषी_पर्यटन_केंद्र_अमरावती #शेती_पर्यटन #कृषि_पर्यटन_धोरण #कृषि_पर्यटन_व्यवसाय #पर्यटन_विभाग