У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra ZP School Viral Video: झटपट उत्तरं देऊन ZP शाळेतली ही मुलं व्हायरल कशी झाली? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #zpschool #maharashtra पटापट प्रश्नांची उत्तर देऊन व्हायरल झालेल्या विद्यार्थांची शाळा. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या एकंबा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेच्या काही विद्यार्थांचे व्हीडिओ सो़शल मिडियावर व्हायरल झाले, आणि दुर्गम भागातील ही शाळा चर्चेत आली. पाहा हा व्हीडिओ. रिपोर्ट- कैलास पिंपळकर शूट- हेमंत ऐकरे व्हीडिओ एडिट- निलेश भोसले ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi