У нас вы можете посмотреть бесплатно युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र: वडवणी तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ तर ऊसतोड कामगारांना ठेवले डांबून или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वडवणी तालुक्यातील मौजे खळवट निमगाव येथे काल रात्री पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी दरोडा टाकून तब्बल साडेसहा तोळे सोन्यासह एक लाख 24 हजार रुपयांचे रक्कम नपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, वडवणी पासून जवळच असलेल्या खळवट निमगाव येथे मध्यरात्रीच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोर आणि हातात चाकू, कोयते, रॉड घेऊन गावात प्रवेश केला, सर्वप्रथम त्यांनी अभिमान मारुती राऊत यांच्या घराचे गेट तोडून घरात प्रवेश करत, घरात झोपलेल्या कुटुंबीयांना धाक दाखवून कपाटात ठेवलेले साडेसहा तोळे सोने व एक लाख 24 हजार रुपयांचे रक्कम त्यांनी लंपास केली, त्यानंतर दरोडेखोर हे हरिभाऊ दिगंबर राऊत यांच्या घरी गेले, त्या ठिकाणी दाब दडप करत कपाटातील दोन तोळे सोने हस्तगत केले, यावेळी हरिभाऊ राऊत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्यानि त्यांना रॉडने मारहाण केली, त्यात ते जखमी झाले आहेत , घटनेची माहिती वडवणी पोलिसांना कळताच एपीआय वर्षा होगाडे, पीएसआय शाम गायकवाड,पोलीस कर्मचारी ढोबळे हे घटनास्थळी दाखल झाले, यावेळी श्वान पथकासह, फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण करण्यात आले, या घटनेमुळे खळवट निमगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.