У нас вы можете посмотреть бесплатно मऊ लुसलुशीत बीट पराठा | चटपटीत आजीचं Komalai Kitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 चटपटीत आजीचं Komalai Kitchen मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत बीट पराठा 🫓 हा पराठा दिसायला सुंदर गुलाबी, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक आहे. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी अगदी परफेक्ट! बीटमुळे शरीराला आयर्न आणि फायबर मिळतं, त्यामुळे हा पराठा चवीसोबतच आरोग्यदायी देखील आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा आणि नक्की करून पाहा 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका. आवश्यक साहित्य: 2 बीट (किसलेले) 3 वाटी गव्हाचे पीठ ½ वाटी बेसन पीठ हिरव्या मिरच्या 1 टीस्पून तीळ ½ टीस्पून ओवा ½ टीस्पून जिरे ¼ टीस्पून हळद ½ टीस्पून लाल तिखट (ऐच्छिक) चवीनुसार मीठ 1 टीस्पून तेल आवश्यकतेनुसार पाणी 👉 भाजण्यासाठी: तूप किंवा तेल #चटपटीतआजीचंKomalaiKitchen #BeetParatha #बीटपराठा #HealthyParatha #मऊलुसलुशीतपराठा #MarathiRecipe #HealthyBreakfast #TiffinRecipe #IndianFood #HomemadeRecipe