У нас вы можете посмотреть бесплатно Candid with Nana Patekar | The Amuk Tamuk Show EP 86 | Shardul Kadam, Omkar Jadhav или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नाना पाटेकर म्हणलं की एक भलं मोठं वटवृक्ष डोळ्यासमोर येतं.. साक्षात अभिनयाचं विद्यापीठ महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा एक ज्वलंत कार्यकर्ता राजकारण, समाजकारण ह्याबद्दल निर्भीडपणे आणि हक्काने बोलणारा द्रष्टा पण त्याच्यापलिकडे असणारा एक निर्मळ, साधा पण कणखर मायाळू माणूस आज आम्हाला भेटला. नानांसोबत एकदम दिलखुलास गप्पा ह्या एपिसोड मध्ये आम्ही मारल्या आहेत. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Nana Patekar Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve, Dipak khillare. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/show/7Es5OoQ... #AmukTamuk #marathipodcasts 00:00 - Introduction 03:11 - Nana Patekar’s take on his plays 08:08 - Opinion on Working Across Different Platforms 12:32 - Nana on FOMO 15:32 - His take on comparison and jealousy 25:44 - Nana’s view on current cinema 29:20 - The choice of roles 32:40 - Nana’s view on the purpose of life 35:30 - Nana’s take on the current social and political situation 36:10 - His character in “Vanvas” and Co-actors 47:50 - Hunger & farmers' condition 50:53 - Fear of death 51:52 - Qualities in human 53:40 - Nana’s view on today’s politicians 53:55 - About Social work 56:28 - Nana’s take on fear 58:54 - Marathi cinema & actors