У нас вы можете посмотреть бесплатно हि भाजी खाल तर खातंच रहाल । वालाच्या बिरड्याची चविष्ट भाजी रेसिपी। सुखमंत्र или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ह्या विडिओ मध्ये आम्ही आपल्याला वालाची म्हणजेच आमच्याकडे याला कडवे वाल किंवा कडवे आणि पावटे यांची भाजी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहोत. परंतु मित्रांनो यात एक गम्मत अशी कि या वालाच्या नुसत्या डाळिंब्या नाही तर आपण यांना जमिनीमध्ये पेरून मग मोड काढून त्याचे कोंब तयार करून त्या बिरड्याच्या कोंबांची भाजी आपण करणार आहोत. वाल कडवे कसे पेरायचे, त्यांना किती दिवसांनी कोंब येतात, कोंबांची भाजी कशी करायची याची सर्व माहिती आपण या विडिओ मध्ये दिलेली आहे. ~ आमच्या चॅनेल वरील इतर व्हिडिओ केळफूलाच्या भाजीची सोपी रेसिपी : • केळफूलाच्या भाजीची सोपी रेसिपी । #recipe उकडीचे मोदक व निवग्र्या बनवण्याची कोंकणी रेसिपी : • उकडीचे मोदक व निवग्र्या बनवण्याची कों... कोवळ्या फणसाची भाजी मराठी रेसिपी : • कोवळ्या फणसाची भाजी मराठी रेसिपी । फण... मेथीचे बी पेरण्यापासुन भाजी करण्यापर्यंत माहिती : • मेथीचे बी पेरण्यापासुन भाजी करण्यापर्... आशा आहे आपल्या सर्वांना विडिओ आवडेल. आपल्याला शेतीविषयी, कोकणाविषयी अजूनही काही आमच्या चॅनेल वर पाहायचे असेल तर कंमेंट मध्ये नक्की लिहा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत आमचे व्हिडिओ नक्की शेयर करा. _______________________________________________________ Hope you will enjoy watching this video and if you want to watch anything specific from konkan or from farming do comment your suggestions and also share our videos with your loved ones. #kokan #sukhamantra #konkan #डाळिंब्या #डाळिंबीचीभाजी #dalimbichirecipe #biradarecipe #biradabhaji #kadvewal #pavta #kadvepavte