У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar Plane Crash प्रकरणात Black Box गायब की जळाला ? AAIB ने काय सांगितलं ? ब्लॅक बॉक्स कुठे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AjitPawar #BaramatiPlaneCrash २८ जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडला अपघात कसा झाला ? अगदी पहिल्या दिवसापासून याबद्दल वेगवेगळ्या थेअरीज समोर येत होत्या. पायलटचा रनवेचा अंदाज चुकला असेल, लो व्हिजिबिलिटीमुळे लँडिंगमध्ये चूक झाली असेल, लँड झाल्यावर रनवे ओव्हरशूट झालं असेल इथपासून ते विमानात आधीच बिघाड असेल, विमानाचं इंजिन लँडिंग आधीच बिघडलं असेल, हा अपघात नाही घातपात असेल, अशा अनेक शंका समोर आल्या. या सगळ्या शंकांचं उत्तर फ्लाईट लँड होण्याआधी नेमकं काय घडलं ? दोन्ही पायलट्समध्ये काय बोलणं सुरु होतं ? यातून मिळणार आहे, ही माहिती मिळेल अर्थातच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून. पण मागच्या दोन दिवसात अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला आहे, ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे, ब्लॅक बॉक्स जळाला आहे, ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार आहेत, अशा अनेक बातम्या आल्या, वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. पण अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे आहे ? तो परदेशात पाठवला जाईल का ? आणि ब्लॅक बॉक्समधून काय समोर येऊ शकतं ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/