У нас вы можете посмотреть бесплатно scnnews ...आदेश बाबा ग्रुप सिन्नर च्या वतीने नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद भंडारा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
scnnews ...आदेश बाबा ग्रुप सिन्नर च्या वतीने नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद भंडारा सिन्नर शहरातील शेळके गल्लीत आदेश बाबा ग्रुप सिन्नर च्या वतीने मागील आठवड्यात सिन्नर ते श्री क्षेत्र मढी असा पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता... त्याचेच औचित्य साधत सिन्नर नगर पालिकेच्या नगरसेविका सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे, विष्णू उबाळे ज्ञानेश्वर उबाळे,. यांच्या पुढाकाराने व शहरातील अनेक नाथभक्त यांच्या सहकार्याने भव्य महाप्रसाद भंडारा व महाराष्ट्रातील नामवंत सुप्रसिद्ध नाथ गायक आकाश शिंदे यांचा नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला..... अतिशय मनमोहून टाकणारे हे क्षण होते..... लहान मोठे तसेच वयस्कर मंडळी ही रात्री 12 वाजेपर्यंत जागेवरून न हलता मनसोक्त या कार्यक्रमाचा आनंद घेत होते.... या वेळी श्रींची शोडपचार पुजा तसेच अभिषेक मान्यवर यांच्या हस्ते पार पडला.... सिन्नर कर हजरोच्या संख्येने या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते... सिन्नर शहरात पहिल्यांदा च आकाश शिंदे यांचा हा कार्यक्रम पार पडत असल्याने अनेक नाथ भक्त आनंदाने या कार्यक्रमासाठी जमले होते.... सुमारे 2 ते 3 हजार लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावल्याने हा कार्यक्रम अधिकच सुंदर झाला....एससीएन न्यूजसाठी समाधान आव्हाड #sinnarnews #sinnar #nashiknews #sinnarbatmya #trendingnews #rajkaran #politics #education #viralvideo #bjp #congress #shivsenaubt #shivsenashinde #rashtrvadisharadpawar #rashtrvadiajitpawar #rashtrvadi #shivsena #mns #raajthakre #uddhavthakre #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #manikraavkokate #rajabhauvaje #simantinikokate #udaysangle #jayantavhad #rohitpawar #dhanajaymundhe #manikraavsabha #rajabhauvajesabha #rajabhauwajesabha #vidhansabhnivadnuk #vidhansabha #ladkibahinyojna #prachar #sinnrvidhansabha2024 #vidhansabha2024 #takedgat #sinnrshahr #chaganbhujbal #narharijhirval #swami#udaysangle #rajabhauwaje #sinnar #nashik #nashikcity #sharadpawar #supriyasule #rashtrawadi #congress #shivsena #uddhavthackeray #trendingreels #reelsfeelit#jitendraavhad